February 24, 2019 - TV9 Marathi

बुमराहने मॅच आणली, उमेश यादवने घालवली!

India vs Australia 1st T20 : विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या

Read More »

घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीत कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांपूर्वी घर खरेदीदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे.

Read More »

VIDEO : जेव्हा पाकिस्तानी पत्रकार म्हणतो- ‘टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु बॉम्बने देऊ’

मुंबई : “भारताच्या 125 कोटी जनतेने पाकिस्तानवर टोमॅटो बंदी घालून नीच कृत्य केलं आहे. तौबा-तौबा हे अत्यंत नीच कृत्य आहे. या टोमॅटोचं उत्तर आम्ही अणु

Read More »

विखे पाटलांची आम्हाला अॅलर्जी नाही, गिरीश महाजनांकडून जाहीर ऑफर

अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. “आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही.

Read More »

शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांचा एक मार्चला काँग्रेस प्रवेश?

जालना : जालना जिल्ह्याीतल शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे येत्या एक मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन

Read More »

काश्मिरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, DSP शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. यापैकी एकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात

Read More »

सत्तेचा गैरवापर करुन पवारांनी निवडणूक जिंकली : सुभाष देशमुख 

सोलापूर : “2009 च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करुन शरद पवार विजयी झाले होते”, असा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांच्या टेंभुर्णी येथील बैठकीदरम्यान त्यांनी राष्ट्रावादी

Read More »

पक्ष वाढवा, पण आमचा गळा कापून, छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ नका : चव्हाण

इंदापूर : आघाडी ही सन्मानपूर्वक असावी. काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, सोबतच मित्रपक्षही वाढवा. आमचा गळा कापून किंवा आमच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही पुढे जाऊ नका, अशा

Read More »

मतांसाठी कायपण! मंत्री प्रकाश मेहतांकडून मतदारांना ‘तीर्थाटन’

पंढरपूर : निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आठवण यायला सुरुवात होते आणि यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं ठिकाण म्हणजे तीर्थाटन. तीर्थाटनाच्या नावाखाली

Read More »

सेनेची मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये जाणार? खोतकर पहिल्यांदाच बोलले…

नाशिक : जालन्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन, आगामी लोकसभा निवडणुका लढतील, अशा चर्चा सुरु असताना, पहिल्यांदाच अर्जुन खोतकर यांनी

Read More »