February 4, 2020 - TV9 Marathi

पैसे आहेत, सगळं आहे, अजित दादा आपल्या पाठिशी, चिंता करु नका : एकनाथ शिंदे

“उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे नवी मुंबईत स्वागत आहे. आता अजित पवार आपल्या पाठिशी आहेत. पैसे आहेत, सगळं आहे, चिंता करु नका”, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read More »
Shivaji Maharaj History Textbook

शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीवरुन पुन्हा वाद, भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका

आता तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं (ShivJayanti dispute on date) आहे.

Read More »

U19 World Cup : भारताची ‘यशस्वी’ कामगिरी, पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत धडक

यशस्वीच्या शतकी आणि दिव्यांशच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील विजेत्याशी होणार (India vs Pakistan)आहे.

Read More »

महाविकास आघाडी सरकारचं कर्जमुक्तीचं आश्वासन पुरात वाहून गेलं का? विनायक मेटेंचा सवाल

विनायक मेटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसंग्रामच्यावतीने महाराष्ट्रात 9 कलमी कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची घोषणा केली.

Read More »

सातवीच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला, औरंगाबादेत शिक्षकाचा प्रताप

सिडको परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला (Aurangabad teacher show obscene video) आहे.

Read More »

हिंगणघाटच्या पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून, आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार (Wardha Hinganghat teacher burnt case) आहे.

Read More »

नाशिकमध्ये गॅस कटरने स्टेट बँकेचं एटीएम फोडलं, 4.75 लाखाची रोकड घेऊन चोरटे फरार

चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना लासलगाव येथे घडली आहे (thief cut ATM machine through gas cutter).

Read More »