July 8, 2020 - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 4634 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, तर 6603 नव्या रुग्णांची भर

राज्यात आज (8 जुलै) दिवसभरात 6 हजार 603 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 23 हजार 724 वर पोहोचला आहे.

Read More »

कंडक्टरच्या क्रूरतेचा कहर, कोरोनाच्या संशयाने चालत्या बसमधून फेकलं, मुलीचा मृत्यू

बस कंडक्टरने कोरोनाच्या संशयातून एका 19 वर्षीय मुलीला चालत्या बसमधून बाहेर ढकलून दिलं (Delhi Womens Commission notice to UP police on Mandawali girl death).

Read More »

Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | ‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.

Read More »

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीवर जोरदार हल्ला चढवला (India criticize Pakistan for calling laden martyr).

Read More »

शिवभोजन थाळी 10 वरुन 5 रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील 9 निर्णय

महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. (Maharashtra cabinet Decisions) ते निर्णय संक्षिप्तपणे –

Read More »