Sidharth Kiara | सिद्धार्थ मल्होत्रा हा कियारा अडवाणी हिच्यापेक्षा संपत्तीमध्ये आहे चार पटीने पुढे

चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज लग्नबंधणात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडलाय.

| Updated on: Feb 07, 2023 | 8:05 PM
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे आज म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी लग्नंबधणात अडकले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

1 / 5
चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज लग्नबंधणात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडलाय.

चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज लग्नबंधणात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडलाय.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे लग्न अत्यंत खासगी पध्दतीने पार पडले आहे. इतकेच नाही तर यांच्या लग्नामध्ये नो फोन पाॅलिसी फाॅलो करण्यात आली.

3 / 5
आता लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थ यांच्या नेटवर्थबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे कियारापेक्षा सिद्धार्थ मल्होत्रा यांचे नेटवर्थ खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा याच्याकडे १०० कोटींचे संपत्ती आहे.

4 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा याच्या तुलनेत कियारा अडवाणी हिचे नेटवर्थ कमी असून २५ कोटी हे कियाराकडे आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी घेता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.