AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill कडून रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मोठा झटका, नक्की काय केलं?

Shubman Gill Break Rohit Sharma Record : शुबमन गिल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात अरुण जेटली स्टेडियममध्ये कारकीर्दीतील 10 वं शतक झळकावलं. शुबमनने यासह हिटमॅनचा रेकॉर्ड ब्रेक केला.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 11, 2025 | 2:51 PM
Share
टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी नवनियुक्त कॅप्टन शुबमन गिल याने विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत धमाका केला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

1 / 5
शुबमन गिल याने टीम इंडियाचा माजी  कसोटी फलंदाज रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  शुबमन यासह भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमन गिल याने टीम इंडियाचा माजी कसोटी फलंदाज रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमन यासह भारतासाठी अशी कामगिरी करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 5
शुबमनने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं. शुबमनने 177 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनने यासह रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमनने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं. शुबमनने 177 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनने यासह रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 5
शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील दहावं शतक ठरलं. शुबमनने यासह रोहितच्या 9 शतकांचा विक्रम मोडीत काढला. शुबमन यासह भारतासाठी डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 10 शतकं करणारा पहिल  फलंदाज ठरला. (Photo Credit : Getty Images)

4 / 5
शुबमनचं कसोटी कर्णधार म्हणून पाचवं शतक ठरलं. शुबमनने विंडीज विरुद्ध नाबाद खेळी केली. शुबमनने 2 सिक्स आणि 16 फोरसह 196 चेंडूत 129 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)

शुबमनचं कसोटी कर्णधार म्हणून पाचवं शतक ठरलं. शुबमनने विंडीज विरुद्ध नाबाद खेळी केली. शुबमनने 2 सिक्स आणि 16 फोरसह 196 चेंडूत 129 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)

5 / 5
Follow Us
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...