AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Piyush Chawla याची IPL मधून 52 कोटींची कमाई, एकूण नेटवर्थ किती?

Piyush Chawla Retirement and Net Worth : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू पीयूष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. पीयूषने आयपीएलमध्ये 4 संघांचं प्रतिनिधित्व केलं.

| Updated on: Jun 06, 2025 | 5:47 PM
Share
टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू पीयूष चावला याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पीयूषने आयपीएलमध्ये 4 संघांचं प्रतिनिधित्व केलं. पीयूषने पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. (Photo Credit : Gurpreet Singh/ HT via Getty Images)

1 / 5
पीयुष चावला याने 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायला सुरुवात केली. केकेआर याच हंगामात चॅम्पियन झाली. पीयूषने या हंगामातील 11 सामन्यांमध्ये एकूण 14 विकेट्स घेत केकेआरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. (Photo Credit-Subhendu Ghosh/HT via Getty Images)

2 / 5
पीयूष चावला याने IPL 2024 मध्य मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. तर पीयूष 18 व्या मोसमात (IPL 2025) अनसोल्ड राहिला. पीयूषने आयपीएल कारकीर्दीतील 192 सामन्यांमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहे.  (Photo Credit : Screenshot/Instagram)

3 / 5
टीम इंडियाच्या या माजी फिरकीपटूने आयपीएल स्पर्धेतून एकूण 52 कोटी 27 लाख रुपयांची कमाई केली आहे.  पीयूष चावला याचं एकूण नेटवर्थ हे जवळपास 65 ते 70 कोटी इतकं आहे. (Photo Credit-Screenshot/Instagram)

टीम इंडियाच्या या माजी फिरकीपटूने आयपीएल स्पर्धेतून एकूण 52 कोटी 27 लाख रुपयांची कमाई केली आहे. पीयूष चावला याचं एकूण नेटवर्थ हे जवळपास 65 ते 70 कोटी इतकं आहे. (Photo Credit-Screenshot/Instagram)

4 / 5
पीयूष चावला टीम इंडियाच्या 2 वर्ल्ड कप विजयी संघात होता. टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2007 टी 20 वर्ल्ड कप तर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला या दोन्ही संघाचा भाग होता. (Photo Credit - Screenshot/Instagram)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.