जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026
काही वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुहूर्त लागला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जळगाव महापालिकेअंतर्गत एकूण 19 प्रभाग असून 75 नगरसेवकांची निवड या निवडणुकीतून होणार आहे. 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 जानेवारी 2025 रोजी निकाल लागेल. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आलीये.
शिवसेना-भाजपात धुसफूस? बडा नेता बैठकीतून थेट बाहेर पडला…पडद्यामागे काय घडतंय?
राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांसाठी चर्चा चालू आहे. असे असतानाच जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागावाटपावरून चर्चा चालू आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 28, 2025
- 3:40 pm