MARATHI NEWS
Live
राज्यातील लोकसभेच्या ११ जागांवर उद्या मतदान
-
06 May 2024 11:30 AM (IST)
Live Update | गेल्या २० दिवसात पवार साहेबांच्या ५५ सभा झाल्या आहेत. केवळ ४ तास ते झोपले - रोहित पवार
-
06 May 2024 11:15 AM (IST)
Live Update | ज्या व्यक्तींना प्रचारासाठी आणलं जात आहे त्यांना किमान उमेदवाराचे नाव सांगा - संजोग वाघेरे
-
06 May 2024 10:49 AM (IST)
नाशिक रोड परिसरात बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग