AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

मालेगाव महानगरपालिका

मालेगाव महापालिका

मालेगाव महापालिकेत एकूण 5 लाख 90 हजार 998 मतदार आहेत. यात सुमारे 2 लाख 25 हजार पुरुष मतदार आहेत. तर 2 लाखांच्या आसपास स्त्री मतदार आहेत.एकूण 21 प्रभागातून 84 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 

मालेगाव महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

मालेगाव महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) मालेगाव महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- मालेगावमहापालिकेत एकूण 21 प्रभाग आहेत.

2) मालेगाव महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- मालेगाव महापालिकेवर एकूण 84 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) मालेगाव महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- मालेगाव महापालिकेत एकूण 5 लाख 90 हजार 998 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या सव्वा दोन लाख इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या दोन लाख इतकी आहे. 

मालेगाव महापालिकेत नमाज पठण? व्हिडीओ शेअर करून सोमय्यांची मोठी मागणी!

मालेगाव महानगरपालिकेत नमाज अदा केल्याचा दावा केला जातोय. तसा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी त्यांच्या एक्स खात्यावर अपलोड केला आहे. या प्रकरणी कारवाई केली जाण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Tipu Sultan Photo: मालेगावात उपमहापौरांच्या दालनात घडलं काय?

Tipu Sultan Photo in Malegaon Municipal Corporation: मालेगावमध्ये महानगर पालिकेच्या उपमहापौर यांच्या दालनात लागलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी उडाली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी तात्काळ हा फोटो काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजपकडून शिवसेनेचा मोठा गेम, मालेगावात महापौरपदासाठी कोणाची वर्णी?

मालेगाव महापौर निवडणुकीत भाजप आणि एमआयएमच्या तटस्थ भूमिकेने राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेच्या लता घोडके यांचा पराभव करत सेक्युलर फ्रंटच्या नसरीन बानो शेख यांनी ४३ मतांसह ऐतिहासिक विजय मिळवला.

Malegaon Mayor: मालेगावात शिवसेनेचा महापौर? भुसे-मुक्तींची भेट

Shivsena Mayor in Malegaon?: मालेगाव महापालिकेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. मालेगावात शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता आहे. समीकरणं जर फिरले तर एमआयएमचा उपमहापौर होऊ शकतो. काय आहे पडद्यामागील ती सर्वात मोठी घडामोड?

भावजय की आई, माजी आमदारापुढे मोठा पेच, महापौरपदासाठी कोणाची निवड होणार

मालेगाव महानगरपालिकेत महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे इस्लाम पार्टीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्यापुढे भावजई की आई यापैकी कोणाची निवड करावी, असा पेच निर्माण झाला आहे.

राजकारणात मोठा भूकंप, शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव?

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर दुसरीकडे एमआयएमने देखील मोठी मुसंडी मारली. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठा ट्विस्ट... भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत...

Mayor Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई ते मालेगाव, पालिका निवडणुकीत MIM चा डंका, किती उमेदवार विजयी

राज्यातील एकूण 29 महापालिकांचा निकाल आता लागला आहे. अनेक ठिकाणी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु आता एमआयएमने केले्लया कामगिरीची सगळीकडे चर्चा होत आहे.

भाजपाला सर्वात मोठा हादरा, पालिका गेली दारुण पराभव!

Malegaon Municipal Corporation Election 2026 Result : मालेगावात समोर आलेल्या निकालाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. इथे भाजपाला जबर धक्का मिळाला असून इस्लाम पार्टीने विजय मिळवला आहे.

मामा, तुम्ही मोठंच काम करून टाकलं... फडणवीस यांचा खास व्यक्तीला फोन

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट