AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील हा स्टॉक सुसाट! खरेदीसाठी या बड्या ब्रोकरचा कौल, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

Defence Stock: शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजीचे सत्र दिसून आले. त्यानंतर बाजार पुन्हा ढेपाळला. तर या परिस्थितीही ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन स्नॅक्सने या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर घेण्यासाठी कौल दिला आहे. कोणतीही आहे ती कंपनी?

| Updated on: Mar 19, 2026 | 4:44 PM
Share
Bharat Electronics Share ही संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्ये बुधवारी तेजीचे सत्र होते. ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन स्नॅक्सने या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर घेण्यासाठी कौल दिला आहे.

1 / 6
ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन स्नॅक्सने भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. फर्मने या स्टॉकसाठी  470 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. या शेअरमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा किमान जवळपास 7 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे.

2 / 6
गोल्डमॅन स्नॅक्सनुसार संरक्षण क्षेत्रातील या कंपनीला सातत्याने नवनवीन ऑर्डर मिळत आहे. या धमाकेदार कामगिरीमुळे ब्रोकरेज फर्म या कंपनीवर फिदा आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सला नुकतीच  1,011 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. संरक्षण तंत्रज्ञान आणि शस्त्राशी संबंधित या ऑर्डर आहेत.

3 / 6
आकडेवारीनुसार, कंपनीची आर्थिक स्थिती एकदम मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीला  1,579 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत  1,311 कोटींच्या तुलनेत नफ्यात जवळपास  20 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीच्या महसूलात 24 टक्क्यांची वाढ होऊन तो  7,154 कोटी रुपयांवर पोहचला.

4 / 6
बीएसईवर बुधवारी या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 2.85 रुपयांनी उसळला होता. तर आज हा शेअर चांगलाच घसरला. हा शेअर बुधवारच्या  442.50 रुपयांच्या तुलनेत 432 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप  3,23,457.71 कोटी रुपयांच्या घरात आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.