गाडी घेण्याचा विचार करताय ? पाहा मारुती सुझुकीचे जबरदस्त बजट फ्रेंडली पर्याय

येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटमध्ये बसणारे काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मारुती सुझुकी या कंपनीचे काही जबरदस्त पर्याय पाहून तुमचा गाडी घेण्याचा निर्णय नक्की करण्यास मदत होईल. इंडो-जपानी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने काही बजट फ्रेंडली पर्याय उपलब्ध केले आहेत.

| Updated on: Oct 08, 2021 | 1:05 PM

1 / 5
मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto) मारुती सुझुकीची ऑल्टो (Maruti Suzuki Alto)ही गाडी सर्वात जास्त विकली जाणारी गाडी आहे. एका अहवालानुसार सप्टेंबर 2021 मध्ये भारतात मारुती सुझुकीची ऑल्टो या गाडीची लक्षणिय विक्री झाली आहे. दिल्लीमध्ये या गाडीची सुरूवातीची किंमत 3,15,000 रुपये आहे. ही गाडी 21.63 kmpl पर्यंत मायलेज देते. यामध्ये 0.8 लिटर पेट्रोल इंजन मिळते. भारताच्या या पहिल्या गाडीला तुम्ही CNG सोबतसुद्धा विकत घेऊ शकता. CNG असलेले ही गाडी 31.59 M/KG पर्यत मायलेज देते.

2 / 5
मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso)  सध्या बाजारात मारुती सुझुकी एस-प्रेसोची (Maruti Suzuki S-Presso)खूप डिमांड आहे. मारुती सुझुकीची ही मिनी SUV पेट्रोल एमटी/ एएमटी 21.7 Kmpl इतका मायलेज देते. दिल्लीमध्ये या गाडीची सुरूवातीची किंमत 3,78,000 रुपये आहे. या गाडीमध्ये K10B 1.0 लिटर या इंजिनचा वापर केला आहे. मारुती सुझुकीची ही मिनी SUV तुम्ही CNG सोबतसुद्धा विकत घेऊ शकता.

3 / 5
गाडी घेण्याचा विचार करताय ? पाहा मारुती सुझुकीचे जबरदस्त बजट फ्रेंडली पर्याय

4 / 5
 मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagon R)  भारतातमारुती सुझुकी वॅगनआरला (Maruti Suzuki Wagon R)  खूप डिमांड आहे. माइलेजमध्ये मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाना मागे टाकते. मेंटन्सच्या बाबतीत ही मारुती सुझुकी वॅगनआर हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. सीएनजी असण्याऱ्या  मारुती सुझुकी वॅगनआरची  किंमत 5,83,000 रुपयांपर्यत आहे. ही गाडी 32.52 km/kg मायलेज देते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.