AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 वर्ल्ड कप 2024 Best Bowling Figures

pos player Overs Mdns Runs Wkts Econ BBF Team Opposition
1 Fazalhaq Farooqi 4 0 9 5 2.25 5/9 AFG UGA
2 Akeal Hosein 4 0 11 5 2.75 5/11 WI UGA
3 Anrich Nortje 4 0 7 4 1.75 4/7 SA SL
4 Tanzim Hasan Sakib 4 2 7 4 1.75 4/7 BAN NEP
5 Arshdeep Singh 4 0 9 4 2.25 4/9 IND USA
6 Chris Jordan 2.5 0 10 4 3.52 4/10 ENG USA
7 Ottneil Baartman 4 0 11 4 2.75 4/11 SA NED
8 Adil Rashid 4 0 11 4 2.75 4/11 ENG OMA
9 Adam Zampa 4 0 12 4 3.00 4/12 AUS NAM
10 Rashid Khan 4 0 17 4 4.25 4/17 AFG NZ
11 Fazalhaq Farooqi 3.2 0 17 4 5.10 4/17 AFG NZ
12 Nuwan Thushara 4 0 18 4 4.50 4/18 SL BAN
13 Alzarri Joseph 4 0 19 4 4.75 4/19 WI NZ
14 Tabraiz Shamsi 4 0 19 4 4.75 4/19 SA NEP
15 Kushal Bhurtel 4 0 19 4 4.75 4/19 NEP SA
India 3 3 0 0 0 +2.017 6
Afghanistan 3 2 1 0 0 -0.305 4
Australia 3 1 2 0 0 -0.331 2
Bangladesh 3 0 3 0 0 -1.709 0
South Africa 3 3 0 0 0 +0.599 6
England 3 2 1 0 0 +1.992 4
West Indies 3 1 2 0 0 +0.963 2
USA 3 0 3 0 0 -3.906 0
India 4 3 0 0 1 +1.137 7
USA 4 2 1 0 1 +0.127 5
Pakistan 4 2 2 0 0 +0.294 4
Canada 4 1 2 0 1 -0.493 3
Ireland 4 0 3 0 1 -1.293 1
Australia 4 4 0 0 0 +2.791 8
England 4 2 1 0 1 +3.611 5
Scotland 4 2 1 0 1 +1.255 5
Namibia 4 1 3 0 0 -2.585 2
Oman 4 0 4 0 0 -3.062 0
West Indies 4 4 0 0 0 +3.257 8
Afghanistan 4 3 1 0 0 +1.835 6
New Zealand 4 2 2 0 0 +0.415 4
Uganda 4 1 3 0 0 -4.510 2
Papua New Guinea 4 0 4 0 0 -1.268 0
South Africa 4 4 0 0 0 +0.470 8
Bangladesh 4 3 1 0 0 +0.616 6
Sri Lanka 4 1 2 0 1 +0.863 3
Netherlands 4 1 3 0 0 -1.358 2
Nepal 4 0 3 0 1 -0.542 1
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने! कसं काय ते समजून घ्या

T20I World Cup 2026 : मुंबईकर खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळणार! सामना कधी?

T20I World Cup 2026 : मुंबईकर खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळणार! सामना कधी?

T20I World Cup 2026 : टीम इंडियाचा Super 8 चा मार्ग मोकळा! पाकिस्तानसमोर यूएसएचं आव्हान, कोण जिंकणार?

T20I World Cup 2026 : टीम इंडियाचा Super 8 चा मार्ग मोकळा! पाकिस्तानसमोर यूएसएचं आव्हान, कोण जिंकणार?

टी20 वर्ल्डकप 2026 अंतिम सामना कोणाबरोबर खेळणार? सूर्यकुमार यादव म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 अंतिम सामना कोणाबरोबर खेळणार? सूर्यकुमार यादव म्हणाला…

T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्मा याला मोठी जबाबदारी, आयसीसीची घोषणा

T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्मा याला मोठी जबाबदारी, आयसीसीची घोषणा

T20 World Cup 2026 Schedule: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात, या दिवशी या ठिकाणी सामना

T20 World Cup 2026 Schedule: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात, या दिवशी या ठिकाणी सामना

T20i World Cup 2026 : आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना केव्हा?

T20i World Cup 2026 : आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना केव्हा?

T20i World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार, भारत-पाक एकाच गटात असणार?

T20i World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार, भारत-पाक एकाच गटात असणार?

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना!

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय, स्पष्ट सांगितलं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय, स्पष्ट सांगितलं की…

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चांगली गोलंदाजी करण्याचा विक्रम श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अजंता मेंडिसच्या नावावर आहे. अजंता मेंडिसने टी20 वर्ल्ड कप 2012मध्ये झिम्बॉब्वेच्या विरोधात केवळ 8 धावा देऊन 6 विकेट घेतले होते. अजंता मेंडिसने दोन ओव्हर मेडन टाकल्या होत्या. अजंतानंतर श्रीलंकेचा माजी लेफ्ट आर्म स्पिनर रंगना हेराथने न्यूझीलंडच्या विरुद्ध तीन धावा देऊन 5 बळी घेतले होते. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वोक्तृष्ट गोलंदाजी करण्याचा विक्रम आर. अश्विनच्या नावे आहे. अश्विनने 2014च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 11 धावा देऊन 4 बळी घेतले होते.

प्रश्न- टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा विक्रम कुणाच्या नावे आहे?

उत्तर :- श्रीलंकेच्या अजंता मेंडिस यांच्या नावे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केल्याचा विक्रम आहे. त्याने टी20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यात सर्वाधिक बळी घेतले होते.

प्रश्न- टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे आकडे कोणत्या वेगवान गोलंदाजाच्या नावे आहे?

उत्तर :- टी20 वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वात्कृष्ट गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा उमर गुल आहे. गुलने 2009च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 6 धावा देऊन पाच विकेट मिळवले होते.

प्रश्न- टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाने केली?

उत्तर :- आर अश्विनने टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 11 धावा देऊन 4 विकेट घेतले आहेत.