दिल्ली निवडणूक 2025
दिल्ली एक केंद्र-शासित प्रदेश आहे. दिल्ली आणि नवी दिल्ली एकच आहे, असं अनेक लोकांना वाटतं. पण ही दोन्ही ठिकाणे भिन्न आहेत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला भारताची राजधानी दिल्लीत हलवण्यात आली तेव्हा नवी दिल्लीची रचना करण्यात आली. राजधानीचं शहर असल्याने सरकारच्या तिन्ही घटकांचे मुख्यालय - कार्यपालिका, संसद आणि न्यायपालिकेचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. 1483 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले दिल्ली शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे महानगर आहे. त्याच्या नैऋत्येला अरवली टेकड्या आणि पूर्वेला यमुना नदी आहे, त्याच नदीच्या काठेलर हे शहर वसले आहे. दिल्लीच्या इतिहासाची सुरुवात सिंधू संस्कृतीशी जोडलेली आहे. महाभारत काळात याचे नाव इंद्रप्रस्थ होते. महाभारत काळात इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. 18व्या आणि 19व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने जवळजवळ संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला.
दिल्ली मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ जाणार नाहीत, कारण…
दिल्ली मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ जाणार नाहीत, कारण... | Yogi Adityanath will not go to Delhi Chief Minister swearing in ceremony because
- Rakesh Thakur
- Updated on: Feb 19, 2025
- 8:21 pm
शीशमहल बनवला, लग्झरी गाड्या वापरल्या ही तर ‘आप’च्या अंताची सुरुवात…संस्थापक सदस्याचा हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालयात वकील राहिलेले प्रशांत भूषण यांची "आप" च्या स्थापनेत महत्वाची भूमिका राहिली आहे. परंतु काही मतभेदांमुळे ते पक्षातून बाहेर पडले. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना घेरले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Feb 9, 2025
- 7:18 pm
आप गेली, भाजप आली… नेमकं काय घडलं? 13 पॉइंटमध्ये समजून घ्या दिल्लीच्या सत्तेचं ‘राज’कारण!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा 70 पैकी 48 जागांवर विजय झाला आहे, तर आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आले आहे. आपचा हा दारूण पराभव अनेक कारणांमुळे झाला असून, त्यात काँग्रेसचा भूमिका, एमआयएमचा प्रभाव आणि आपच्या काही मोठ्या नेत्यांचा पराभव समाविष्ट आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 9, 2025
- 12:09 am