नेपाळ
नेपाळ हा हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला दक्षिण आशियातील एक देश आहे. या देशाच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेला भारत देश तर उत्तरेला तिबेट आहे. जगातील सर्वात उंच असलेला माऊंट एव्हरेस्ट हा पर्वत नेपाळमध्येच आहे. हा एक बहुभाषिक, बहू-सांस्कृतिक आणि बहू-धार्मिक देश आहे. नेपाळची अधिकृत भाषा नेपाळी असून काठमांडू ही या देशाची राजधानी आहे. भारतातील वैदिक ग्रंथांत या देशाचा उल्लेख आहे. नेपाळमध्ये सर्वप्रथम 1951 साली लोकशाही स्थापित झाली.
Read Moreमाणसं वाचवण्यासाठी WhatsAppचा वापर… नेपाळमध्ये काय घडतंय? असं रेस्क्यू ऑपरेशन जगातील पहिलंच
नेपाळच्या त्रिशूली खोऱ्यात आलेल्या पुराने अक्षरश: हाहाकार माजला आहे. या पूरात हजारो लोकांचा मृत्यू झाला तर काही अजूनही बेपत्ता आहेत. आता नेपाळमध्ये बचाव कार्य सुरु आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 5, 2026
- 10:03 am
Nepal Flood: चीनने पहिल्यांदाच सांगितला मृतांचा आकडा, इमिग्रेशन बिल्डिंगमध्ये इतक्या जणांचा बळी, तर बेपत्ता किती?
Nepal Flood China Death Toll : नेपाळच्या विनाशकारी महापूरात मृतांचा आकडा 1295 पेक्षा अधिक झाला आहे. तर दुसरीकडे चीनने 26 ऑगस्टच्या या घटनेनंतर पहिल्यांदाच मृतांचा आकडा जाहीर केला आहे. इमिग्रेशन बिल्डिंगला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 5, 2026
- 9:56 am
नेपाळ पुरात सुरुंगात अडकला, 9 दिवस करत राहिला हरे कृष्णचा जप, अन् कृष्ण जन्माष्टमीला घडला मोठा चमत्कार…
नेपाळला महापुराचा मोठा फटका बसला आहे, या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळ प्रशासनाकडून या लोकांचा शोध सुरू आहे. याच दरम्यान ही घटना समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 4, 2026
- 6:22 pm
महापूरात सगळं वाहून गेलं, मात्र नेपाळमधील हे हिरवं घर कसं ताठ उभं! तुम्हालाही असंच मजबूत घर हवंय का? करणार काय?
Nepal Flood Green House: नेपाळमधील महापूरात संपूर्ण गाव बेचिराख झाले. पण 40 वर्षे जुने दोन ते तीन मजली घर मात्र ताठ उभं दिसले. सगळ्या बाजूने पुराचे तडाखे बसत असतानाही हे घर डगमगलं नाही. तुम्हालाही असंच मजबूत घर हवं आहे का? काय आहे त्यामागील रहस्य?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 4, 2026
- 1:51 pm
आम्ही जिवंत आहोत… 9 दिवसानंतर नेपाळमध्ये चमत्कार, बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आवाज ऐकून बचाव कार्याला वेग
Upper Trishuli 3A Hydropower Project: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूराने हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. तर अद्याप शेकडो जण बेपत्ता आहेत. दरम्यान त्रिशुला नदीवरील जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा 9 दिवसानंतर पहिल्यांदा आवाज ऐकू आल्याने बचाव कार्याला वेग आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 4, 2026
- 9:54 am
Maharashtra News LIVE : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच, आज उपोषण मागे घेणार
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंतरवाली सराटीत भेट घेतली. त्यावेळी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत ते उपोषणावर ठाम आहेत. राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 4, 2026
- 7:38 pm
मोठी बातमी! नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बालेन शाहांनी भारताविरोधात उचललं धक्कादायक पाऊल, आता थेट…
काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये महापूर आला, या महापुरामुळे देशात हाहाकार उडाला, हजारो लोकांचा मृत्यू झाला, सर्व पायाभूत सुविधा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र त्यानंतर आता बालेन शाह मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 2, 2026
- 9:58 pm
Nepal Flood : काळजात धस्सच होईल! मृतदेह सापडले नाहीत म्हणून चक्क बाहुलीचे अंत्यसंस्कार; चटका लावणारी घटना
Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या महाकाय पुरामध्ये आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच 4500 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जे लोक बेपत्ता आहेत त्यांचावर कुटुंबियांनी ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले ते पाहून धक्काच बसला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 2, 2026
- 2:59 pm
Nepal Flood: भीक नको, नुकसान भरपाई द्या! नेपाळची भारताकडे अजब मागणी, महापूरासाठी धरले जबाबदार
Nepal Climate Compensation Demand: नेपाळमध्ये विनाशकारी महापूराने 1,000 हून अधिक जणांचा जीव गेला. तर अद्याप शेकडो जण बेपत्ता आहे. दरम्यान भारतासह इतर देशांचे बचाव आणि शोध पथकं नेपाळमध्ये पोहचली आहे. त्याचवेळी नेपाळने एक अजब मागणी केली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 2, 2026
- 9:07 am
Nepal flood crisis: नेपाळवर नवं संकट! महामारीच सावट… 4000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता
Nepal flood crisis: नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरानंतर आतापर्यंत ९६२ मृतदेह सापडले आहेत. नुवाकोट जिल्ह्यातील वेत्रवंती येथे एकाच घरातून २३ प्रेत सापडली आहेत. तसेच गेल्या सात दिवसांपासून बचावकार्य सुरु असून ४००० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 1, 2026
- 9:19 am
Nepal Flood: नेपाळमधील विनाशकारी महापूरात 955 जणांचा बळी, अजूनही शेकडो बेपत्ता, कामगारांच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद, Video समोर
Nepal Flood -Rescue Operation: नेपाळमध्ये गेल्या बुधवारी आलेल्या विनाशकारी महापूराने बळींची संख्या 955 वर पोहचली आहे. तर 4471 लोक बेपत्ता झाले आहेत. दरम्यान नेपाळच्या लष्कराने जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्याचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 1, 2026
- 8:22 am
Nepal flood viral dog: घर वाहून गेले, काही राहिलं नाही… तरीही कुत्रा तिथेच बसला; मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट, काळीज पिळवटून टाकणारी घटना
Nepal flood viral dog: नेपाळमधील पुरामुळे चार घरे वाहून गेली, पण एक काळा-पांढरा कुत्रा अजूनही आपल्या जुन्या घराच्या जागी बसला आहे. जेसीबी आणि मदतकार्य करणाऱ्यांनी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिथून हलत नाही. मालक कोण आहेत हे कोणालाच माहीत नाही आणि लोक त्याच्याजवळ खाणे-पिणे ठेवत आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 1, 2026
- 7:54 am