May 21, 2020 - TV9 Marathi

Eknath Khadse | जे पी नड्डांची नवी टीम, एकनाथ खडसेंसह महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याचं नाव चर्चेत

नाराजी नाट्यानंतर, (Eknath Khadse may in J P Naddas team) भाजप आता नाराजांना केंद्रातील टीममध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.

Read More »

सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा : सुभाष देसाई

भाजपकडून 22 मे रोजी म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात ‘माझं अंगण, माझं रणांगण’ अशा स्वरुपाचं आंदोलन केलं जाणार आहे. याच आंदोलनावरुन सुभाष देसाई यांनी भाजपवर टीका केली (Subhash Desai slams BJP).

Read More »

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक पुन्हा सुरु होणार, तिकीट दर निश्चित, नियमावली जाहीर

विमानतळावर कोणतेही फिजिकल चेक इन केले जाणार नाही, केवळ वेब चेक इनला परवानगी दिली जाणार आहे. (Civil Aviation Minister on Domestic flight operations)

Read More »