Photo Gallery | फेसबुकचा संस्थापक Mark Zuckerberg च्या ‘ग्रे रंगाच्या टीशर्ट’ घालण्यामागचे रहस्य माहीत आहे का?

झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार कोणता पेहराव करायचा व काय जेवण करायचे याचा निर्णय घेण्यात अधिक वेळा जाऊ शकतो. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी मी गोष्टींकडे लक्ष देत नाही.

| Updated on: Apr 06, 2022 | 11:21 AM
फेसबुक  (मेटा) चे संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचे कौतुकही आपण अनेकदा  ऐकले असले. मात्र  या  झुकेरबर्ग पेहरावाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण  होतात, की  एवढा श्रीमंत माणूस  कायम 'ग्रे रंगाचे  टीशर्टच का घालतो. या  पेहरावामागेचे कारण काय?

1 / 5
'ग्रे रंगाच्या टीशर्टच्या पेहरावाबद्दल अनेकदा स्वतः मार्क झुकेरबर्ग यांनी सार्वजनिक  व्यासपीठावर  खुलेपणाने  माहिती दिली आहे. 2014 मध्ये  सर्वात  प्रथम त्यांना 'ग्रे रंगाच्या टीशर्टच्या  पेहरावाबद्दल  एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता.  त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला पेहरावबद्दल उत्तर दिले होते.

2 / 5
मार्क झुकेरबर्ग म्हणाले मी माझ्या आयुष्यात सरळ आणि स्पष्टपणे  जगणे पंसत करतो. ज्यामध्ये मला माझ्या कामा शिवाय  इतर कोणत्याही गोष्टींबाब निर्णय घेण्यात वेळ घालवणे आवडत नाही. अगदी कपड्यांच्या निवडीसाठीही  नाही. त्यामुळे सर्वाधिक वेळा माझा पेहराव एकाच  किंवा एकसारख्या रंगाचा असतो.

3 / 5
झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार  कोणता पेहराव  करायचा व  काय जेवण करायचे याचा  निर्णय घेण्यात अधिक  वेळा जाऊ  शकतो. त्यामुळे वेळेची  बचत  करण्यासाठी मी  गोष्टींकडे  लक्ष देत नाही.

झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार कोणता पेहराव करायचा व काय जेवण करायचे याचा निर्णय घेण्यात अधिक वेळा जाऊ शकतो. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी मी गोष्टींकडे लक्ष देत नाही.

4 / 5
स्वतः झुकेरबर्गने आपल्या  सोशल मीडिया अकाऊंटवर  आपल्या कपड्याच्या  वार्डरोबचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये एकासारख्या  रंगाच्या कपड्यांबाबतच्या गुपितावर पडदा टाकला होता. झुकेरबर्गने शेअर केलेल्या फोटोत सर्व कपडे एकाच रंगाचे  दिसतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.