PHOTO : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या आणि वजन कमी करा
जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फायबर हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून ज्यांना हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह आहे त्यांनी आहारात जवसचा समावेश करा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
क्रिती सनॉन हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त POTM पुरस्कार जिंकणारे खेळाडू, सचिनचा कितवा नंबर?
100 रुपयात मिळेल रेल्वे स्थानकात रुम, पाहा कशी ?
तिळगूळ घ्या गोड गोड बोला..; लोकप्रिय मराठी कलाकारांकडून मकरसंक्रांत साजरी
वजन कमी करण्यासाठी 'या' महत्त्वाच्या टीप्स फॉलो करा, ठरतील फायदेशीर
