उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात सहकाऱ्यांसोबत आगमन झाले.
1 / 6
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
2 / 6
यावेळी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सुनील बनसोडे, मंत्री अनिल पाटील यांच्यासह सहकारी आमदार उपस्थित होते.
3 / 6
सगळ्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत.
4 / 6
"सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली", "५० खोके एकदम ओके" अशी जोरदार घोषणाबाजी आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक होत केली.
5 / 6
घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर यावेळी झलकविण्यात आले.