सध्या अनेक महिलांना आणि तरूणींना अनियमित मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. साधारणपणे महिलांच्या मासिक पाळीचे सायकल 28 ते 32 दिवसांचे असते, जी दर महिन्यास येते. मात्र पाळी येणाचा कालावधी लांबला तर त्याला अनियमित कालावधी म्हटले जाते. हार्मोन्सच्या बदलामुळे हा त्रास होऊ शकतो. काही पदार्थांच्या सेवनाने ही समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया..