AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद

'ही तर रमजानची भेट'; मुस्लिम आरक्षण संपुष्टात, AIMIM संतापले

'ही तर रमजानची भेट'; मुस्लिम आरक्षण संपुष्टात, AIMIM संतापले

Sanjay Kenekar: कार्यालयात चक्क बंदूक, घातपाताचा डाव?

Sanjay Kenekar: कार्यालयात चक्क बंदूक, घातपाताचा डाव?

Rajendra Janjal : मुलीला उपमहापौर करण्यासाठी त्यांचा आटापिटा

Rajendra Janjal : मुलीला उपमहापौर करण्यासाठी त्यांचा आटापिटा

छत्रपती संभाजीनगरचा महापौर निश्चित! या अभ्यासू नेत्याला लॉटरी

छत्रपती संभाजीनगरचा महापौर निश्चित! या अभ्यासू नेत्याला लॉटरी

Chhatrapati Sambhajinagar: महापौरासाठी भाजपकडून सर्व्हे?

Chhatrapati Sambhajinagar: महापौरासाठी भाजपकडून सर्व्हे?

ZP निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसी निवडणुकीच्या मैदानात

ZP निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसी निवडणुकीच्या मैदानात

Chhatrapati Sambhajinagar: महापौर, उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात?

Chhatrapati Sambhajinagar: महापौर, उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात?

Chhatrapati Sambhajinagar: महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात?

Chhatrapati Sambhajinagar: महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात?

थोडा अंधार पडू द्या... आमदाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

थोडा अंधार पडू द्या... आमदाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar: ZP निवडणुकीसाठी युतीचं जागावाटप

Chhatrapati Sambhajinagar: ZP निवडणुकीसाठी युतीचं जागावाटप

काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मत, उपनगराध्यक्ष दिला निवडून

काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मत, उपनगराध्यक्ष दिला निवडून

रशीद मामूंचा निकाल धडकला, कुणाला बसला मोठा धक्का? ठाकरे सेनेला दिलासा?

रशीद मामूंचा निकाल धडकला, कुणाला बसला मोठा धक्का? ठाकरे सेनेला दिलासा?

संभाजीनगर,नांदेडमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का, आता विरोधात बसणार?

संभाजीनगर,नांदेडमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का, आता विरोधात बसणार?

गुलमंडीच्या बालेकिल्ल्यात MIM चा शिरकाव? दोन सेनेच्या वादात मोठा खेला?

गुलमंडीच्या बालेकिल्ल्यात MIM चा शिरकाव? दोन सेनेच्या वादात मोठा खेला?

अगोदर कचाकचा भांडले, निकालानंतर गळ्यात गळे?

अगोदर कचाकचा भांडले, निकालानंतर गळ्यात गळे?

गारखेड्यासह साताऱ्यात आवाज कुणाचा? कोण गुलाल उधळणार

गारखेड्यासह साताऱ्यात आवाज कुणाचा? कोण गुलाल उधळणार

सिडकोत कुणाचा झेंडा? काँटे की टक्करमध्ये कुणी मारली बाजी

सिडकोत कुणाचा झेंडा? काँटे की टक्करमध्ये कुणी मारली बाजी

जालना रोडच्या पल्याड कुणाचं पारड जड? कोणता पक्ष बाजी मारणार? 

जालना रोडच्या पल्याड कुणाचं पारड जड? कोणता पक्ष बाजी मारणार? 

कोणता पक्ष बाजी मारणार?नगरसेवक कुणाचा होणार? आज फैसला होणार

कोणता पक्ष बाजी मारणार?नगरसेवक कुणाचा होणार? आज फैसला होणार

शहरालगतच्या भागात कोण धुरंधर? कुणाच्या पदरात जनतेचा कौल?

शहरालगतच्या भागात कोण धुरंधर? कुणाच्या पदरात जनतेचा कौल?

जुन्या शहरात कुणाची हवा? कोण ताकद लावणार? कुणाच्या भाळी गुलाल लागणार?

जुन्या शहरात कुणाची हवा? कोण ताकद लावणार? कुणाच्या भाळी गुलाल लागणार?

एकच उमेदवार दोन पक्षांकडून मैदानात!त्या ट्विटने मोठी खळबळ

एकच उमेदवार दोन पक्षांकडून मैदानात!त्या ट्विटने मोठी खळबळ

अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, कुणावर आरोप?

अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, कुणावर आरोप?

Phulmbari:जादूटोण्यामुळे पराभव झाला हो! थेट पोलिसात धाव...

Phulmbari:जादूटोण्यामुळे पराभव झाला हो! थेट पोलिसात धाव...

या शहराला औरंगजेब या मुघल बादशहाच्या नावावरुन औरंगाबाद असं नाव होते. या शहराचे पूर्वीचे नाव फतेहनगर असे होते, असं देखील म्हणतात. आता या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. औरंगाबाद हायकोर्ट आणि मराठवाड्यातील प्रमुख शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. मराठवाडा प्रांतासाठी छत्रपती संभाजीनगर हे महत्त्वाचे शहर आहे, औद्योगिक बाबतीत देखील संभाजीनगर हे आघाडीवर आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ. कला, वाणिज्य आणि विज्ञान याबाबतीत छत्रपती संभाजीनगर आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे आहे.

इतिहासात छत्रपती संभाजीनगर शहराला आणि जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. अजिंठा लेणी या जिल्ह्यात येत असल्याने एक महत्त्वाचे पर्यंटन शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे.यामुळे परदेशी पर्यटकांची नेहमीच या शहरात रेलचेल दिसून येते.हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. छत्रपती संभाजीनगर हे या लढ्याचे एक केंद्र बनले. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर हे शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवसापासून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचा भाग बनले.

पुढे वाचा
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.