रामदास आठवले
रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपद भूषविलं होतं. आठवले यांच्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. आठवले हे दलित पँथरच्या चळवळीतून पुढे आले आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार चळवळीत त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे.
Read Moreएकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर…; एक मोठी अट घालून केंद्रीय मंत्र्यांनी थेट सत्तेचं गणितच मांडलं!
Ramdas Athawale On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर रामदास आठवलेंनी मोठं विधान केले आहे. तसेच त्यांनी जागांचं गणित स्पष्ट केलं आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 21, 2026
- 5:00 pm
Ramdas Athawale : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजाराची मदत देण्याच्या निर्णयावर रामदास आठवले असमाधानी, थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार
Ramdas Athawale : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत देण्यात येईल. या निर्णयावर रामदास आठवले असमाधानी आहेत. ते केंद्रात मंत्री आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 17, 2026
- 11:46 am
मराठा आरक्षणाचा तिढा, रामदास आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला; म्हणाले- ओबीसीच्या नोंदी नसलेल्या…
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केले आहे. तसेच दुष्काळावरही बोलले आहेत. राज्य सरकारने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. […]
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 3, 2026
- 10:09 pm
अभिजीत दीपकेंना जोरदार झटका, थेट रामदास आठवलेंचा इशारा; म्हणाले, खबरदार, नाही तर…
अभिजीत दीपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दीपके यांना सज्जड इशारा दिला असून, बाबासाहेबांचा अवमान करणारी बेताल विधाने थांबवून तातडीने माफी मागण्याची मागणी केली आहे.
- Bhimraao Gawali
- Updated on: Oct 3, 2026
- 3:56 pm
राज्यात दुष्काळ जाहीर! पण आता रामदास आठवलेंची सरकारकडे नवी मागणी, पक्षाबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Athawale News : सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण आता कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
- Sunil Late
- Updated on: Oct 1, 2026
- 8:28 pm
आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, फक्त…; मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान
आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याचे मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी केलं. रामदास आठवले यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
- Vishal Gangurde
- Updated on: Sep 10, 2026
- 12:38 pm
आता अमृता फडणवीस यांना केंद्रीय मंत्र्यांचीही साथ; गरब्यातील मुस्लिमांच्या एन्ट्रीवरून मोठं विधान
विश्व हिंदू परिषदेने गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर नितीश राणे यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. या भूमिकेला अमृता फडणवीस यांनी विरोध दर्शवला असून, गरबा सर्वसमावेशक सण असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फडणवीस यांच्या मताचे समर्थन करत, संविधानानुसार सर्व धर्मांना समान हक्क असल्याचे सांगितले. त्यांनी धार्मिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित केले.
- Bhimraao Gawali
- Updated on: Sep 9, 2026
- 6:37 pm
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला, थेट केंद्रीय मंत्र्याची… काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना पक्षाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. युवक झुरळ नाहीत, असे म्हणत हे नाव अयोग्य असल्याचे आठवले म्हणाले. दीपके यांनी रिपब्लिकन पक्षात येण्याची त्यांची ऑफर यापूर्वी नाकारली होती. आठवलेंनी दीपकेच्या आंदोलनाचे समर्थन केले असले तरी, समस्यांवर उपाय सुचवण्याची मागणी केली आहे.
- Bhimraao Gawali
- Updated on: Aug 20, 2026
- 5:48 pm
Abhijeet Deepke : आधी ऑफर दिली, आता काय म्हणाले? अभिजीत दीपकेंबाबत आठवलेंचं आणखी एक विधान चर्चेत
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाचे कौतुक केले. आधी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्यानंतर आता दीपके यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. आठवलेंनी पेपर लीक प्रकरणांचा निषेध करत कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली.
- Bhimraao Gawali
- Updated on: Aug 19, 2026
- 4:46 pm
अभिजीत दिपके यांना राजकीय पक्षाची ऑफर, थेट अध्यक्षपद मिळणार… प्रस्ताव कुणाचा?
Abhijit Dipke : राजधानी दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अभिजीत दिपके हे भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. अशातच आता त्यांना एका राजकीय पक्षाने मोठी ऑफर दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 17, 2026
- 10:27 pm
आमच्या पक्षात या… रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. आठवले यांनी आरपीआयची स्थापना, बाबासाहेबांची सर्वसमावेशक भूमिका, पक्षाचा वर्तमान दर्जा आणि भविष्यातील विस्ताराची योजना स्पष्ट केली. त्यांनी युवकांना उद्योग सुरू करण्याचे आवाहन करत, भाजपसोबतच्या युती आणि आगामी विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केले.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 17, 2026
- 10:41 am
‘अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके… रामदास आठवलेंच्या विधानाने संसदेत हशा
Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास विनोदी शैलीत अभिजीत दिपके यांचा उल्लेख केला. अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके असं त्यांनी म्हटलं आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 31, 2026
- 7:32 pm