सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026
सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ८ वर्षांनंतर होत आहे. साल २०२२ नंतर ही निवडणूक होत आहे. सोलापूर महापालिकेच्या १९ प्रभागामधील ७५ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक कार्यक्रमातच सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा १४ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आता १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होत आहे. त्यामुळे यात्रेला होणारी संभाव्य गर्दी पाहून ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
Muncipal Election Candidate List 2026 : पालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यामध्ये या दोन पक्षांनी मारली बाजी
Muncipal Election Candidate List 2026 : महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये चर्चा, बोलणी सुरु असताना दोन पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्यामध्ये बाजी मारली आहे. महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 27, 2025
- 1:16 pm