नवऱ्याला सोडून ‘या’ 5 अभिनेत्रींनी मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून केला सांभाळ

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतलं. तर काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी लग्न तर केलं, पण नवऱ्याची साथ न मिळाल्यामुळे सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. आज बॉलिवूडच्या अशा 5 अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्या सिंगल म्हणून जगत आहेत.

| Updated on: Mar 08, 2026 | 3:32 PM
1 / 5
या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री मलायका अरोरा हिचं आहे. मलायका हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खान घटस्फोट दिला. त्यानंतर मलायका मलगा अरहान याच्यासोबत एकटीच राहत होती... घटस्फोटानंतर अरबाज  याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं...

2 / 5
 अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने करिश्माची बोली लावली... असं अनेकदा समोर आलं. अखेर 2016 मध्ये दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा सिंगर मदर म्हणून मुलांचा सांभाळ करते.

3 / 5
 श्वेता तिवारी हिने दोन लग्न केलीत. पण एकाही पतीकडून अभिनेत्रीला जास्त काळ वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. अखेर श्वेता हिने दुसऱ्या पतीला देखील घटस्फोट देत, दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली.

4 / 5
 अभिनेत्री संजीदा शेखने 2012 मध्ये आमिर अलीशी लग्न केले. 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीला आयरा नावाची एक मुलगी आहे, जिचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

5 / 5
 अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी 1991 मध्ये लग्न केले आणि 2004 मध्ये घटस्फोट घेतला. या जोडप्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. नंतर सैफने करीना कपूरशी लग्न केलं.

Follow Us