AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार चिमुकल्यांवर काळाचा घाला, शाळेतून येताना खड्ड्यात बुडून मृत्यू

नांदेड शहरातील देगलूर नाका भागात इस्लामपुरा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून चार चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Apr 16, 2026 | 6:35 PM
Share

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपुऱ्यातील एमजीआर फँक्शन हॉलच्या पाठीमागील भागात खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.  शाळा सुटल्यानंतर ही मुलं घरी जात होती.

2 / 5
परंतु अचानक पाय घसरून एक मुलगा त्या खड्ड्यात पडला. त्यानंतर इतरही तीन मुले पाण्यात पडली. खड्ड्यातील पाणी खोल होते. खड्ड्यात चिखलही होता. या चिखलात चार मुलं फसली आणि त्यांचा मृत्यू झाला.

3 / 5
ही चारही मुलं आठ ते 12 वयोगटाची आहेत. या भागात महापालिकेकडून खासगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरु आहे. बाजूला प्लॉटिंग आहे. महोमद अली, महोमद फुरखान, महोमद अदनान, महोमद रेहान अशी मयत मुलांची नावे आहेत.

4 / 5
फूरखान आणि अदनान हे दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी व्हावी, खड्डा खोदणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

5 / 5
Follow Us
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.