ज्योती मल्होत्रा
हरियाणा राज्यातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देशातील संवेदनशील माहिती पाकड्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ज्योती मल्होत्रा दोन वेळा पाकिस्तान आणि एकदा चीन येथे जाऊन आली आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यापूर्वी देखील ज्योती पाकिस्तानमध्ये गेली होती. आता यंत्रणा ज्योतीची कसून चौकशी करत आहेत.
ज्योती मल्होत्रा, जसबीरचे अनेक कांड समोर येणार, NIA च्या एका निर्णयानं सगळा पर्दाफाश होणार!
Jyoti Malhotra And Jasbir Singh : ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंह यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jun 7, 2025
- 3:56 pm
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यामागील ISIमधील त्या व्यक्तीचा पर्दाफाश, ज्योती मल्होत्रालाही तिने केले तयार
पाकिस्तान सैन्य आणि ISI च्या इशाऱ्यावर या व्यक्तीने भारतात 500 हेरांचे नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली होती. पण अखेर या व्यक्तीचे सत्य समोर आले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Jun 5, 2025
- 3:32 pm
हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एक youtuber ला अटक, 3 वेळा पाकची वारी; ज्योती मल्होत्राशी कनेक्शन
पंजाबमध्ये पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एका हेराला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी जसबीर सिंगवर कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. हरियाणामधून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या तो संपर्कात होता. एवढंत नव्हे तर पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिशच्या निमंत्रणावरून पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता.
- manasi mande
- Updated on: Jun 4, 2025
- 2:32 pm
ज्योती मल्होत्राच्या मनात दडलेलं बाहेर आलंच, बाप भेटायला जाताच…काय सांगितलं?
ज्योती मल्होत्रा सध्या तुरुंगात आहे. तिच्या वडिलांनी तिची भेट घेतली असून वडिलांकडे तिनं मन मोकळं केलं आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 28, 2025
- 4:19 pm
Jyoti Malhotra : 6 बंदूकधाऱ्यांच्या गराड्यात फिरली, ज्योतीने पाकड्यांच्या बाजारातून काय काय घेतलं ?
एका स्कॉटिश व्लॉगमध्ये ज्योती मल्होत्रा लाहोरच्या अनारकली मार्केटमध्ये फिरताना दिसली. तेथे तिच्यासोबत 6 सशस्त्र रक्षक होते. या हायटेक सुरक्षेने सर्वांनाच धक्का बसला आणि त्यानंतर ज्योतीवरील संशय आणखी वाढला. ज्योतीने पाकिस्तानच्या अनारकली बाजारात नेमकं काय खरेदी केलं ?
- manasi mande
- Updated on: May 27, 2025
- 10:23 am
ज्योती मल्होत्रा पुरती फसली, हाती लागले खळबळ उडवून देणारे पुरावे; नेमकं काय मिळालं?
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर हेरगिरीचे आरोप आहेत. तिला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 26, 2025
- 9:13 pm
ज्योती मल्होत्रा-राहुल गांधी यांच्यात भेट? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
ज्योती मल्होत्रा आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या आधारे वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण सत्य काही वेगळेच आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 26, 2025
- 4:38 pm
ज्योती मल्होत्राचा नवा खळबळजनक व्हिडीओ, 6 बंदुकधारी अन्…धक्कादायक माहिती समोर!
ज्योती मल्होत्राचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: May 26, 2025
- 4:09 pm
मोठी बातमी! ज्योती मल्होत्रानंतर CRPF जवानाचा खरा चेहरा समोर? थेट पाकिस्तानला पाठवले भारताचे…
दिल्लीमधून एका CRPF जवानाला अटक करण्यात आली आहे. त्याने भारताची सिक्रेट माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: May 26, 2025
- 3:46 pm
आता देवही वाचवू शकणार नाही, पोलिसांच्या हाती लागली ज्योतीची ती गोष्ट; मोठी अपडेट
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. रोज नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिच्याकडचे तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. या वस्तू जप्त केल्यानंतर त्या फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. त्यातील सत्य आता समोर आलं असून ज्योतीसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: May 26, 2025
- 1:31 pm
या गावामधील घरांसमोर टांगतात पुरुषांचे गुप्तांग, ज्योती मल्होत्रा तिथे गेली अन्… नेमकं तिने काय केलं?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा या गावात गेली होती. तिचा तेथे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: May 24, 2025
- 11:46 am
Jyoti Malhotra : ना पाक कनेक्शन; ना व्हॉट्सॲप चॅट, हिसार पोलिसांची ज्योती केस प्रकरणात मोठी अपडेट
Jyoti Malhotra espionage : कथित हेरगिरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्योती मल्होत्रा आणि तिच्या कथित पाकिस्तान कनेक्शनविषयी गेल्या चार पाच दिवसांपासून बातम्या येत असतानाच आता हरयाणातील हिसार पोलिसांना या प्रकरणात हाती काय लागले? सुरुवातीचा अहवाल सांगतो काय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 23, 2025
- 9:42 am
Jyoti Malhotra : दानिश नव्हे या अधिकाऱ्यासाठी ज्योती मल्होत्राची 3 वेळा पाकिस्तान वारी
हरियाणाची युट्यूबर आणि पाकिस्तानासाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर, आणखी एका पाकिस्तानी राजदूताची देशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी मुझम्मिल देखील भारताची हेरगिरी करण्यात सहभागी होता, असे मानले जाते. ज्योती हा दानिश तसेच मुझम्मिलच्या संपर्कात होती अशा चर्चा आहेत.
- manasi mande
- Updated on: May 22, 2025
- 2:25 pm
Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्रा 3 वेळा मुंबईला, गर्दीच्या ठिकाणी वावर अन् गणेशगल्ली, लालबागचा राजा…
ज्योती मल्होत्राने मुंबईत अनेक भागात फिरताना फोटो, व्हिडीओ काढले. 2023 साली तिने लालबागचा राजा, तसेच गणेशगल्लीचा राजा येथे फिरून तिथली गर्दी, याचा व्हिडीओ काढला होता, त्याचे अनेक रेकॉर्ड हे तपास यंत्रणांना मिळाले आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: May 22, 2025
- 10:23 am
Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्राची 4 वेळा मुंबईवारी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन…
हिसारची ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपात अटक झाली आहे. तिने मुंबईला चार वेळा भेट दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात तिने गर्दीच्या ठिकाणांचे व्हिडीओ आणि फोटो काढल्याचेही समोर आले आहे. तिने आयएसआयशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. तिने संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचाही आरोप आहे.
- manasi mande
- Updated on: May 22, 2025
- 10:39 am