Marathi News Videos Pune all shops are closed on last day of Ganesh Festival solapur also closed shops today

Ganapati visarjan 2021 | गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर पुणे, सोलापुरात दुकानं बंद राहणार
आज दिवसभर पुण्यात दुकानं बंद राहणार आहेत. पुण्यातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता बंद राहील. सोलापूरमध्येही दुकानं बंद राहणार आहेत. आज अनंत चतुर्थदशीचा दिवस आहे.
आज दिवसभर पुण्यात दुकानं बंद राहणार आहेत. पुण्यातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता बंद राहील. सोलापूरमध्येही दुकानं बंद राहणार आहेत. आज अनंत चतुर्थदशीचा दिवस आहे. पुण्यात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद राहतील. पुण्यासह सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील दुकानं बंद असल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, आणि शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन मंडपातचं होणार आहे. पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून 7 हजारांचं पोलीस दल शहरात तैनात केलं आहे.
Related Video
खासदार संजय जाधव यांनी दिले संजय राऊत यांच्या टिकेला जोरदार प्रतिउत्तर
मनसेला खिंडार! बड्या नेत्यापाठोपाठ 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
आशाताईंच्या नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव...- राज ठाकरे
बाप फुटला, मुलगी का फुटली नाही? मनसेच्या नेत्याचा मोठा दावा
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...