
जी -20 परिषदेसाठी सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
जी -20 परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी -20 (G-20 Summit) परिषद यशस्वीपणे पार पडसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. आपण यजमान आहोत येणाऱ्या पाहुण्यांना पुण्याची संस्कृती दाखवा. त्यांच्या यायच्या जायच्या मार्गावर स्वागत करा. घराला लाईटिंग करा. तिरंगा दाखवत त्यांचं स्वागत करा. वाहतूक कोंडी झाली तरी थोडी सहन करायला हवं, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
Published on: Jan 09, 2023 3:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
180 फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, तरीही लागला नाही फ्लॉप स्टारचा टॅग
आधी मदत नाकारली आता नेपाळ वटणीवर, मानावे लागले भारताचे आभार, थेट संसदे
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
सॅमसंगचा तगडा फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...