October 2, 2019 - TV9 Marathi

मोदींचं भाषण लाईव्ह दाखवलं नाही, दूरदर्शनच्या सहाय्यक संचालकाचं निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण लाईव्ह (PM Modi Live Speech) दाखवलं नाही म्हणून प्रसार भारतीने चेन्नईमधील दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांचं निलंबन (Prasar Bharati Suspend Doordarshan Director) केलं आहे.

Read More »

महाआघाडीची कोथरुडसाठी ऑफर, चंद्रकांत पाटील प्रविण तरडेंच्या भेटीला

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरोधात (Chandrakant Patil Vs Pravin Tarade) निवडणूक लढवण्यासाठी (Maharashtra Assembly Election) महाआघाडीकडून आणि इतर काही पक्षांनी विचारणा केली आहे.

Read More »

धनंजय मुंडे, रोहित पवार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे 77 उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांची नावेही यादीत आहेत.

Read More »
BJP Candidate second List

दुसऱ्या यादीतही खडसेंचं नाव नाही, भाजपकडून 14 उमेदवार जाहीर

या यादीत बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर (BJP Candidate second List) केली होती.

Read More »
asaduddin owaisi controversy tweet

शहरातल्या तीन जागा जिंकून द्या, पूर्ण औरंगाबाद ताब्यात घेईन : ओवेसी

इम्तियाजचा विजय मुस्लिमांचा नाही, इथल्या प्रत्येक मतदारांचा विजय आहे. भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे, असं म्हणत त्यांनी (Aurangabad Asaduddin Owaisi) औरंगाबाद शहरातील तीन जागा जिंकून देण्याचं आवाहन केलंय.

Read More »

भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनामा, बाळासाहेब सानपांसाठी कार्यकर्ते आक्रमक

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपल्या उमेदवारांची यादी (BJP Candidate List) जाहीर केल्यानंतर अनेक विद्यमान आमदारांच्या हाती निराशा आली आहे.

Read More »

धनंजय मुंडे मानसिकदृष्ट्या आत्ताच हरलेत : पंकजा मुंडे

एकदा लेकीला संधी दिली, आता लेकाला संधी द्या, असं आवाहन करतात. त्यामुळे ते (Pankaja and Dhananjay Munde) मानसिकदृष्ट्या आत्ताच हरले आहेत,” असा घणाघात ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला. 

Read More »

माझी पक्षावर निष्ठा, मला खंजीर खुपसला तरी चालेल, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी

माझी पक्षावर निष्ठा आहे. मला खंजिर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत मेधा कुलकर्णी भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या.

Read More »

आदित्य ठाकरेंविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More »