AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लिटर पेट्रोलमध्ये 95 किलोमीटर धावणार; दिवाळीत खरेदी करा ‘या’ चार बाईक

बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो.

| Updated on: Nov 05, 2020 | 3:29 PM
Share
बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सची माहिती देणार आहोत.

1 / 6
TVS Sport : या बाईकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्युल इंजेक्ट इंजिन मिळेल, ज्याची 8.29PS इतकी पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. 4-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54,850 रुपये ईतकी आहे.

2 / 6
Bajaj कडक CT100 : 100 CC इंजिन असलेली ‘कडक CT100’ तीन नव्या स्टाइलिश रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लू-एबोनी ब्लॅक, यल्लो-मॅट ऑलिव्ह ग्रीन, रेड-ग्लॉस फ्लेम रेड या तीन रंगांचा समावेश आहे. या बाईकची किंमत 46,432 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. या कारमध्ये दमदार DTSi इंजिनसह फ्रंट सस्पेंशन बेलोज, रबर टँक पॅड, फ्युल मीटरसारखे आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

3 / 6
कडक CT100 मध्ये 100CC चं दमदार इंजिन आहे, सोबत 4 स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर मिळेल. इंजिन 7500 आरपीएम वर 7.9 बीएचपी आणि 5500 आरपीएमवर 8.34 टॉर्क निर्माण करतं. यासोबत या बाईकमध्ये टॉप 4-स्पीड गियरसह 90 KMPL चं मायलेज मिळेल. या बाईकचं फ्रन्ट सस्पेंशन हायड्रोलिक टेलेस्कोपिक आणि स्प्रिंग-इन-स्प्रिंग 100mm व्हील ट्रॅवलचं रियर सस्पेन्शन आहे.

4 / 6
Honda Livo : या बाईकमध्ये तुम्हाला 109.51 cc चं एयर कूल्ड, 4 स्ट्रोक SI, BS-VI इंजिन दिलं आहे. या इंजिनमध्ये तुम्हाला 4-स्पीड गियरबॉक्स मिळेल. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 74 किलोमीटरचं मायलेज देते. Honda Livo ची एक्स शोरूम किंमत 70,059 रुपये इतकी आहे.

5 / 6
Hero Splendor iSmart 110 : या बाईकची एक्स शोरुम किंमत  67,100 रुपये आहे. BS-VI    इंजिन असलेली ही बाईक 75 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.