बीड: पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवे नवे ट्विस्ट येत आहेत. भाजपने आरोप केल्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पूजाच्या कुटुंबातच वाद उफाळला आहे. कारण आता पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai
xआता पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.