




अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो
अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ आणि साहित्यिक रा. रं. बोराडे यांची नावंही शर्यतीत होती.



पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाख, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणार
मुंबई विद्यापीठाकडून राज्यातील पूरग्रस्त भागासाठी 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


देशाच्या स्वाभिमानासाठी मोदींना मत द्या, 400 साहित्यिकांचं आवाहन
नवी दिल्ली : विविध भाषेतील 200 लेखकांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ 400 पेक्षा जास्त लेखक मैदानात उतरले आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचं निधन
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे आज पहाटे सव्वापाच वाजता निधन झाले. पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. मराठी समीक्षेमध्ये