March 23, 2019 - TV9 Marathi

चेन्नई सुपरकिंग्जची विजयी सलामी, विराटच्या आरसीबीचा सात विकेट्सने धुव्वा

चेन्नई : कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान लिलया पेलत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी दिली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने

Read More »

पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना भाजपच्या तिकिटावर लढवण्याच्या हालचाली?

पालघर : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता.

Read More »

राहुल गांधी अमेठीशिवाय या मतदारसंघातूनही निवडणूक लढणार

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते लढणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस

Read More »

माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला

सोलापूर : या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. 2009 साली नव्याने निर्माण केलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक

Read More »

जानकरांचं दुपारी भाजपवर तोंडसुख, काही तासातच गळाभेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटकपक्षांची समजूत घालण्यात यश आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलंय. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर,

Read More »

महाआघाडीत कोण किती जागा लढणार? अखेर अंतिम फॉर्म्युला ठरला

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा देत महाआघाडीची घोषणा करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या विविध पक्षांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 48 पैकी

Read More »

काँग्रेसला धक्का, रणजिंतसिंह नाईक निंबाळकर लवकरच भाजपात जाणार

सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सातारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा

Read More »

लालकृष्ण अडवाणींचा राजकारणातून संन्यास, गडकरींची माहिती

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांचं वय

Read More »

महायुतीचा तिढा मिटला, सर्व घटकपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटकपक्षांची समजूत घालण्यात यश आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलंय. रासपचे अध्यक्ष

Read More »