May 3, 2020 - TV9 Marathi

वाळू तस्करीच्या कारवाईचा राग, सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाकडून तहसीलदारांवर हल्ला

वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याच्या रागातून सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाने थेट तहसीलदारांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Attack on Government Officer during Lockdown).

Read More »

महाराष्ट्रात 2115 जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर

राज्यात आज (3 मे) कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 12 हजार 974 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »

परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली ही गरिबांची घोर चेष्टा : रोहित पवार

रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवताना होणाऱ्या तिकिटाच्या पैशांच्या वसुलीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे (Rohit Pawar on Ticket charges by labour amid lockdown).

Read More »

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

नवी मुंबईतही आज दिवसभरात 25 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 314 वर येऊन पोहोचली आहे.

Read More »

फोटो मॉर्फ करुन खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्यांना पैसे कोणी पुरवले? जयंत पाटलांचा भाजपला सवाल

“कोरोनाच्या कठीण काळात भाजपच्या नेत्यांचं लक्ष राजकारण करण्याकडे जास्त होतं, म्हणून लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली”

Read More »

‘नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय’, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काका असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र लिहिलं आहे (Amit Thackeray write letter to Uddhav Thackeray).

Read More »

‘टीव्ही 9’ इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं

एपीएमसी मार्केट हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनलं आहे. येथील पाच बाजारपेठांमध्ये 48 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Read More »

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसेंनी सांगितलं. (Eknath Khadse wishes candidature for Vidhan Parishad Election)

Read More »

राज्यात जीवनावश्यक नसलेल्या दुकानांना सशर्त परवानगी, मुंबई-पुण्यातील निर्बंध कायम

राज्य सरकारने लॉकडाऊन दरम्यान राज्यात जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरु करण्यास मान्यता दिली आहे (Permissions to other shops also in Maharashtra). 

Read More »