Bigg Boss Marathi - 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

शिवानी सुर्वेंने घरातून बाहेर पडण्यासाठी गेल्या आठवड्यात चांगलात तमाशा केला होता. त्याच रागात बिग बॉसने आज तिची हकालपट्टी केली आहे.

मुंबई ते अयोध्या, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदार उद्या अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. हा दौरा कसा असेल याचे संपूर्ण वेळापत्रक ‘टीव्ही 9 मराठी’ हाती लागले आहे. 

योग शिबीर फक्त निमित्त, मुख्यमंत्र्यांचं टार्गेट काँग्रेसचा गड

योग शिबिर नांदेडमध्ये योगायोगाने आयोजित करण्यात आलेलं नाही, तर त्याला राजकीय किनार असल्याचे मानले जात आहे. नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो.

INDvsPAK : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान भारतासाठी लकी?

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. इंग्लंडमधील मॅनचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. विशेष म्हणजे हे…

World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंमध्ये खरी टक्कर

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. भारत विरुद्ध पाक सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले, तरीही खरी टक्कर मात्र याच पाच खेळाडूंमध्ये  पाहायला…

एका राज्यमंत्रिपदासाठी शिवसेनेत 'या' चार आमदारांची जोरदार लॉबिंग

राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) उद्या (16 जून) विस्तार होणार आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व आलं आहे.

हॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात

काँग्रेसला रामराम केलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं हाडवैर राज्याला सर्वश्रृत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे.

World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफोर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.