June 27, 2019 - TV9 Marathi

‘सूर्यवंशम’मध्ये ‘टिप टिप बरसा पानी’चा रिमेक, जावेद अख्तर भडकले

बॉलिवूडचे जेष्ठ्य संगीतकार आणि लेखक जावेद अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या जावेद अख्तर यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रीमेक व्हर्जनवर आक्षेप घेतला आहे.

Read More »

आधी फलंदाजी आणि नंतर हवेत झेल, धोनीला चाहत्यांचा सलाम

वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी विंडीजच्या फलंदाजांना जेरीस आणत हा सामना भारताच्या खिशात घातला आणि आणखी दोन गुणांची कमाई केली.

Read More »

शमीची पुन्हा एकदा घातक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा

विजयासाठी 269 धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय.

Read More »

ही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा

दोन्ही मॉडेलची किंमत अनुक्रमे 9.99 लाख रुपये आणि 10.9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील शो रुममधील ही किंमत असून यामध्ये टीसीएस आणि FAME इन्सेंटिवचाही समावेश आहे.

Read More »

मोदींना पाहताच जपानमध्येही वंदे मातरम् आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा

मोदींना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीयांनी हजेरी लावली. यावेळी वंदे मातरम आणि जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Read More »

आदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

अभिनेता आणि निर्माता आदित्य पंचोलीवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता पुन्हा एकदा आदित्याच्या अडचणीत वाड होण्याची शक्यता दिसत आहे.

Read More »

विराटच्या सुपरफास्ट 20 हजार धावा, सचिन-लाराचा विक्रम मोडला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात एक नवा इतिहास रचला आहे. सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु असलेल्या विराटने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीज क्रिकेटर ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप लागणार नाही : गिरीश महाजन

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं.

Read More »