November 29, 2019 - TV9 Marathi

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ

केंद्र सरकारने संजय बर्वे यांना तीन महिन्यांसाठी अतिरिक्त मुदतवाढ दिली (Mumbai CP Sanjay barve get extension) आहे. नुकतंच याबाबतच पत्रक केंद्र सरकारने काढलं आहे.

Read More »

डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कार आणि हत्या, आईची दोषींना जिवंत जाळण्याची मागणी

हैदराबाद शहराच्या बाहेरील शादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला आहे (Gang rape and murder of veterinary doctor in Hyderabad).

Read More »

…तर मी सरकारला सहकार्य करेन : नारायण राणे

माझ्याशीही कुणी सुडाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये,” असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना (Narayan rane criticized cm uddhav thackeray) केले

Read More »

धक्कादायक : 1 लिटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत शालेय मुलांच्या आरोग्यावर अनेक योजनांची घोषणा होते (Corruption in Mid Day Meal scheme). मात्र, त्या योजनांची अवस्था काय आहे याकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

Read More »

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, सिडकोच्या उर्वरित घरांच्या लॉटरीचा शुभारंभ

सिडकोने नुकतंच नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करुन दिली (CIDCO Balance house Lottery) आहे.

Read More »

मातोश्री की वर्षा, पत्ता कुठे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….

“उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?” असा प्रश्न विचारला (CM Uddhav Thackeray varsha bungalow) होता. या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी अत्यंत हसतखेळत उत्तर दिलं.

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारांकडून ‘या’ 6 अपेक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांकडूनही काही अपेक्षा व्यक्त केल्या (Expectation of CM Uddhav Thackeray from journalist).

Read More »

आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. (Uddhav Thackeray press conference after taking charge as CM).

Read More »