2020 - TV9 Marathi
New Agricultural Laws farmer

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

कृषी कायद्यांमुळे नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. (New Agricultural Laws Narendra Modi)

Read More »

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

कोरोना आहे, लोकं शांत आहेत, कितीवेळ शांत राहतील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे. (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi) 

Read More »

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीकाही उदयनराजे यांनी केलीय.

Read More »
NARENDRA Modi Ajay dake

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परभणीच्या विद्यार्थ्याला पत्र, मोदींच्या पत्रानं विद्यार्थ्यासह कुटुंबीय भारावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी शहरातील वैभवनगर येथील अजय डाके या विद्यार्थ्याच्या कलागुणांचे कौतूक केले आहे. Narnedra Modi Ajay Dake

Read More »

India vs Australia 2020 | स्टीव्ह स्मिथचा दणका, सलग दुसरी शतकी खेळी, 62 चेंडूत खणखणीत शतक

ऑस्ट्रेलियाचा तगडा बॅट्समन स्टीव्ह स्मिथने भारताला चांगलाच दणका दिला आहे. सलग दोन मॅचमध्ये त्याने दणदणीत शतके झळकावली आहेत.

Read More »

विद्या बालनचा डिनरला नकार, रागातून मंत्र्याकडून शूटिंगला आडकाठी, सोशल मीडियावर चर्चा

मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी डिनरसाठी दिलेले निमंत्रण अभिनेत्री विद्या बालनने नाकारल्याची चर्चा आहे

Read More »
bjp mp Udayanraje Bhosale not attending Maratha Golmej Parishad in Satara

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला, उदयनराजेंचं टीकास्त्र Maratha Community Was Not Considered While Implementing The Mandal Commission; Udayan Raje bhosale Question

Read More »

India vs Australia 2020 | फिंच-वॉर्नरची सलामी शतकी भागीदारी, इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या नावावर नकोसा विक्रम

कांगारुंच्या ओपनिंग जोडीच्या बहारदार परफॉरमन्सनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

Read More »