February 24, 2020 - TV9 Marathi

‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या’, परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

“साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या”, असं म्हणत परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड या शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपुलकीचं आमंत्रण दिलं आहे.

Read More »

दोन वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या टपात पडून दुर्दैवी मृत्यू

लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथे बाथरुमजवळ पाण्याने भरलेल्या टपात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Death of girl due to fall in water tank).

Read More »

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप, भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराने सर्व पदं सोडली

मीरा-भाईंदर शहरात राजकीय भूकंप आला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (BJP leader Narendra Mehta) यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला आहे.

Read More »

किडनीचं वजन पाहून डॉक्टरही अवाक, भारतातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया मुंबईत यशस्वी

सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीरात असणाऱ्या किडनीचं वजन हे 150 ग्रॅमपेक्षा कमी असतं. मात्र, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या शरीरात चक्क 7आणि 5.8 किलो वजनाच्या किडनी आढल्या आहेत (Kidney transplantation in Global Hospital).

Read More »

माळेगाव निवडणूक निकाल LIVE : 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 6 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपली ताकद पणाला लावली.

Read More »

नक्षलग्रस्त भागातील बहिणींच्या जिद्दीला यश, माडीया समाजातील पहिल्या महिला डॉक्टर

ध्येयाने पछाडलेल्या कोमल आणि पायल मडावी झिंगानूरमधील बहिणींनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करत मोठं यश मिळवलं आहे.

Read More »

जयसिद्धेश्वरांना धक्का, अजित पवारांकडून पोटनिवडणुकीची तयारी, काँग्रेसचा उमेदवार उतरवणार

 सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आली आहे. (Ajit Pawar on Jay Siddheshwar Swamis caste certificate cancel)

Read More »