PHOTO : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचे रक्षाबंधन
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही आज आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन (Milind Narvekar Rakshabandhan) साजरा केला.
1 / 5

राज्यात आज (3 ऑगस्ट) सर्वत्र रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही आज आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा केला.
2 / 5
मिलिंद नार्वेकर यांनी बहीण रुपाली चाफेकर यांच्याकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
3 / 5
राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनीही रक्षाबंधन साजरा केला आहे.
4 / 5
मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. त्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळचे आहेत. पक्षातील अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी ही नार्वेकर यांच्यावर असते.
5 / 5
राखी बांधल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी बहिणीला गिफ्टही दिले.
Loading...
Unable to load recommendations.
नवी मुंबई महापौरांचा परदेश दौरा, २८ लाखांचा चुराडा, विरोधकांची टीका
आता शरद पवार मैदानात, फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
कोमट पाण्यात भिजवून खाण्याची पद्धत किती फायदेशीर आहे जाणून घ्या
सापाला पकडण्यासाठी नेमकं काय करावं? कोणती ट्रिक वापरावी? वाचा...
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न