December 3, 2018 - TV9 Marathi

कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना पाठवलेल्या मनीऑर्डरला PMO चं उत्तर

नाशिक : पंतप्रधान कार्यालयातून निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत

Read More »

या देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा कट सुरु : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी धक्कादायक दावा केला आहे. पुढच्या काही दिवसात दंगली घडवण्याचं काम सुरु होणार आहे. यासाठी ओवेसींबरोबर (एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी)

Read More »

मराठा आरक्षण : सरकारची बाजू हरिश साळवे मांडणार

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी राज्य सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण विषयातले

Read More »

पवारांनी थेट कणकवलीत जाऊन राणेंची भेट घेण्यामागचं कारण काय?

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. शरद पवार सध्या

Read More »

शाओमीच्या या फोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट

मुंबई : या वर्षात शाओमीने अनेक फोन लाँच केले. प्रत्येक फोनला ग्राहकांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. त्यावरच शाओमी आता ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर देत आहे.

Read More »

गोहत्येच्या अफवेवरुन यूपीत हिंसाचार, फौजदारासह दोघांचा मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन झालेल्या दंगलीत पोलीस निरीक्षकाला जीव गमवावा लागलाय. सुबोध कुमार सिंह असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा

Read More »

वादग्रस्त वक्तव्य अंगाशी, महिला आयपीएसची औरंगाबादला बदली

बीड : जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील महिला आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांची औरंगाबादला बदली करण्यात आलीय. नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण होईल

Read More »