October 1, 2020 - TV9 Marathi

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

हाथरसच्या 19 वर्षीय मुलीवर बलात्कार झालाच नाही, असा दावा यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी केला आहे.  (Forensic Report Makes Clear the woman Was not Raped Says ADG Prashant Kumar)

Read More »

मालमत्तेचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या, तिघांचे मृतदेह सापडले

मालमत्तेच्या वादातून कवना ता.हदगाव येथील एका कुटुंबाने यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात आत्महत्या केली. five members of one family commits suicide

Read More »

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, योगीजी विसरू नका : छगन भुजबळ

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. (Chhagan Bhujbal On Yogi Adityanath Over Hathras Rape Case)

Read More »

सोसायटींपेक्षा झोपडपट्टीत ॲन्टीबॉडीजचं प्रमाण सर्वाधिक, ‘सीरो’ सर्वेक्षणाचा अहवाल

या अहवालानुसार इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात ॲन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे.

Read More »

काँग्रेसचा आसूड कडाडणार, ‘शेतकरी-मजूर बचाओ’ आंदोलनाची हाक

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. congress will protest against maharashtra against agriculture acts

Read More »

अर्वाच्च ओरडणारे आता कुठे आहेत?, हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरे कडाडले

“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?”, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. (MNS Raj Thackeray Facebook Post On Hathras Gang Rape)

Read More »

HATHRAS GANGRAPE | कायदा सुव्यवस्था सांभाळणारेच हतबल, नराधमांना फाशी द्या; अण्णा हजारे कडाडले

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हाथरस बलात्कार प्रकरणातील नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. (social activist Anna Hazare on death of a gangrape victim of Hathras)

Read More »

सप्टेंबरमधील संसर्गाचा दर सर्वाधिक, आता तरी कोरोना चाचण्या वाढवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला आहे.

Read More »