
Palgahr | पालघरच्या शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना अटक
पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडलं आहे. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त उर्मट शिक्षणाधिकारी आहेत अशी माहिती मिळत आहे.
पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडलं आहे. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त उर्मट शिक्षणाधिकारी आहेत अशी माहिती मिळत आहे. एका शिक्षिकेकडून बदलीसाठी 25 हजाराची लाच मागितली होती. आपल्या घरात 25 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे त्यांची कसून चौकशी करण्यात येणार असून आणखी काही प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Related Video
ममतांच्या राजकारणाला आता काँग्रेसचा आधार? पुन्हा पक्ष उभा करणं कठीण?
लाडक्या बहिणींसाठी सरकारने पेटारा उघडला, मे महिन्याचे पैसे.....
300 किलो मासे, 6000 संत्री..! FIFA स्पर्धेसाठी नॉर्वे संघाची अशी तयारी
कंगाल राहायचे नसेल तर या 3 महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करायलाच हवा!
भारताचे 10 आयकॉनिक एक्स्प्रेस-वे, ज्यांनी इंधन आणि वेळेची होते बचत...
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं