VIDEO : Headline | 12 PM | …हा तर ओबीसींवर घोर अन्याय – पंकजा मुंडे
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, इकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत (Shiv Sena vs NCP) बिनसण्याचं चित्र आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

IND vs AUS : सूर्यकुमार यादव याच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं वेगवान अर्धशतक

Vaibhav Tatwawaadi Photos : चॉलकेट बॉय वैभव तत्ववादीचे खास फोटो...

परिणीती-राघवच्या लग्नाचा अल्बम; पहा खास फोटो

Mrunmayee Deshpande Photos : मृण्मयी देशपांडेकडून खास फोटो शेअर; चाहता म्हणाला...

छोट्या टॉप आणि जीन्समध्ये आलिया भट्ट, मोकळे केस, काळ्या गॉगलने वाढवलं सौंदर्य
