MARATHI NEWS
Live
महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदान संथ गतीने
-
26 Apr 2024 09:56 AM (IST)
नांदेड : अशोक चव्हाण मतदान केंद्रावर पोहोचले, बजावला मतदानाचा हक्क
-
26 Apr 2024 09:50 AM (IST)
हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा
-
26 Apr 2024 09:38 AM (IST)
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 % , परभणीमध्ये सर्वाधिक मतदान