Horoscope : मंगळ-शनीची दुर्मिळ युती, 2 राशींचं आयुष्यच बदलणार; वाचा काय घडणार?

| Updated on: Mar 19, 2026 | 10:53 PM
1 / 5
मार्च महिना संपत आला आहे. पुढच्या काही दिवसांत एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. एप्रिल महिना अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. काही राशींच्या नशिबात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर काही राशींना सावध राहावे लागणार आहे.

2 / 5
2 एप्रिल रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत अगोदरच शनी ग्रह उपस्थित आहे. त्यामुळे मंगळ आणि शनीची युती होणार आहे. ही विशेष स्थिती आल्याने मंगळ-शीन योग तयार होणार आहे. त्याचा काही राशींवर परिणाम पडणार आहे.

3 / 5
या विशिष्ट योगामुळे मेष राशीच्या लोकांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पडण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातील काही दिवस आव्हानाचे असणार आहेत.कठोर मेहनत करूनही चांगले फळ मिळण्याची शक्यता नाही. परंतु अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.

4 / 5
कन्या राशीच्या लोकांच्या नशिबात एप्रिल महिन्यात मोठा धनलाभ आहे. नात्यांची परीक्षा घेणारा हा काळ असेल. घरात छोटी-मोठी भांडणं होऊ शकतात. याच भांडणांना नंतर मोठे रुप मिळण्याची शक्यता आहे. घरात तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. तसेच तुमचे प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us