Madhuri Dixit : याहून सुंदर काय असू शकतं?, साडीच ‘धकधक गर्ल’चा घायाळ लूक, फोटो पाहून म्हणाला…
madhuri dixit, madhuri dixit instagram, madhuri dixit age, madhuri dixit husband, madhuri dixit husband age. madhuri dixit movies, madhuri dixit young, madhuri dixit son, madhuri dixit old photo, shriram madhav nene age, madhuri dixit net worth, madhuri dixit children, madhuri dixit first movie, माधुरी दीक्षित

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. सेलिब्रिटी देखील मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा करत आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील यामध्ये मागे नाही. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
माधुरी दीक्षित हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'रंग, उत्सव आणि बाप्पाचा आशीर्वाद… याहून सुंदर काय असू शकतं? गणपती बाप्पा मोरया!' असं लिहिलं आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
माधुरी आता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.