AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारख्या माशा घोंघावतायत,स्वयंपाक घरातील या वस्तूचा असा वापर करा

पावसाळ्याच्या दिवसात घरात माशा सारख्या घोंगावत असतात, स्वयंपाक घरात त्याचा अधिक त्रास होत असतो. तसेच कचरा डबा जर किचनमध्ये ठेवला असेल तर आणखीनच त्रास वाढत असतो. त्यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो.

| Updated on: Jun 14, 2026 | 10:50 PM
Share
चहा तयार केल्यानंतर, उरलेली चहापत्ती टाकून देऊ नका, तिला स्वच्छ धुवून त्यातील साखर आणि दूधांचा अंश काढा, वाळलेल्या चहा पत्तीचा वास माशांना आवडत नाही.

चहा तयार केल्यानंतर, उरलेली चहापत्ती टाकून देऊ नका, तिला स्वच्छ धुवून त्यातील साखर आणि दूधांचा अंश काढा, वाळलेल्या चहा पत्तीचा वास माशांना आवडत नाही.

1 / 6
लहान वाटीत किंवा प्लेटमध्ये  वाळलेली चहापत्ती ठेवा  आणि ही प्लेट स्वयंपाकघर, खिडक्या आणि  कचरा पेटीजवळ ठेवा. या उपायामुळे माशांची संख्या कमी होऊ शकते आणि घरातला दुर्गंध देखील कमी होतो.

लहान वाटीत किंवा प्लेटमध्ये वाळलेली चहापत्ती ठेवा आणि ही प्लेट स्वयंपाकघर, खिडक्या आणि कचरा पेटीजवळ ठेवा. या उपायामुळे माशांची संख्या कमी होऊ शकते आणि घरातला दुर्गंध देखील कमी होतो.

2 / 6
वाळलेल्या चहाच्या पत्तीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. या मिश्रणाच्या वेगळ्या वासामुळे माशांना पळवण्यास मदत होते. हे मिश्रण तुमच्या घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे माशा जास्त येण्याची शक्यता  असते

वाळलेल्या चहाच्या पत्तीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. या मिश्रणाच्या वेगळ्या वासामुळे माशांना पळवण्यास मदत होते. हे मिश्रण तुमच्या घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे माशा जास्त येण्याची शक्यता असते

3 / 6
 तुमच्या बाल्कनीत किंवा बागेत वारंवार घाणेरड्या माशांचा त्रास होत असल्यास, तुमच्या झाडांच्या रोपांच्या आजूबाजूच्या मातीत चहाची पत्ती मिसळा. यामुळे मातीचे पोषण होईल आणि माशा तसेत किटकांचा त्रासही कमी होईल.

4 / 6
माशा या  अनेकदा कचऱ्याच्या डब्याच्या आसपास रेंगळतात. अशा वेळी, एका वाटीत चहाची पत्ती भरून ती कचऱ्याच्या डब्याच्या जवळ ठेवा. यामुळे दुर्गंधी कमी होईल आणि माशाही दूर राहतील.

माशा या अनेकदा कचऱ्याच्या डब्याच्या आसपास रेंगळतात. अशा वेळी, एका वाटीत चहाची पत्ती भरून ती कचऱ्याच्या डब्याच्या जवळ ठेवा. यामुळे दुर्गंधी कमी होईल आणि माशाही दूर राहतील.

5 / 6
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. या माहितीचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. या माहितीचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )

6 / 6
Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?