
नांदेडमध्ये तीव्र उष्णतेची लाट, तापमान 43.2 अंशावर
राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी नाशिक, नांदेड, मालेगावचे तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला.
राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी नाशिक, नांदेड, मालेगावचे तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला. नांदेडमध्ये तापमान 43.2 अंशावर आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेने हैराण केले असून रणरणत्या उन्हामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या पुढे गेल्याची नोंद आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवसागणिक वाढतंय शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फोटो व्हायरल
RIP पुनीत सुपरस्टार?; सोशल मीडियावरील कमेंट्स पाहून घेतला मोठा निर्णय
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
अंबानींच्या घरात एकाच दिवशी बनतात तब्बल इतक्या भाज्या, महिनाभराचे सोडा
'तुमची बालबुद्धी दिसते' महापौरांच्या निर्णयावर पेडणेकरांची प्रतिक्रिया
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट