December 16, 2018 - TV9 Marathi

देशातील सर्वात लांब पूल, ट्रेन आणि कार एकाचवेळी धावणार

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बोगिबील पूल तयार झाला आहे. या पूलावर रेल्वे आणि गाड्या एकाचवेळी धावताना दिसणार आहेत. ब्रह्मपुत्र नदीवर तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या या

Read More »

नाकात ऑक्सिजन नळी, तरीही पर्रिकर कामावर

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आजारपणामुळे खालावली आहे. मात्र तरिही पर्रिकरांची त्यांच्या कामावरील निष्ठा जराही कमी झालेली नाही. पर्रिकरांनी रविवारी जुवारी आणि

Read More »

पुलगावच्या दारुगोळा भांडाराजवळील दहा ग्रामपंचायतींना बांधकामास बंदी

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दहा ग्रामपंचायती परिसरात बांधकामाला बंदी घालण्यात आली आहे. दारुगोळा भांडारला लागून असलेल्या क्षेत्रात 2 किलोमीटर (2000यार्ड) क्षेत्रात कोणत्याही

Read More »

सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स जिंकून इतिहास रचला

मुंबई : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचा किताब आपल्या नावे केला आहे. सिंधूने 2017 ची विश्व विजेती नोजोमी ओकुहारा हिला अंतिम सामन्यात पराभूत करत

Read More »

मुंबईतील कोस्टल रोडवरुन ठाकरे बंधू आमने-सामने

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोडवरुन मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण तापणार याची झलक आज मुंबईत पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळीवाड्यातील मच्छिमारांची

Read More »

…म्हणून ‘डॅड’ने ईशाच्या लग्नात जेवण वाढलं- अभिषेक बच्चन

मुंबई : दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नानंतर, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा लग्न सोहळा पार पडला. हा

Read More »

बाद नसतानाही विराटला माघारी पाठवलं, पंचांवर चाहत्यांचा संताप

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ज्या पद्धतीने बाद ठरवण्यात आलं, त्यावरुन नवा वाद निर्माण झालाय. विराटकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई सुरु

Read More »

AUSvsIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी

पर्थ : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पर्थ कसोटीत 175 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांपर्यंत मजल मारली.

Read More »

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नीचं निधन

रायगड : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली खन्ना यांचं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. रायगड जिल्ह्यातील मांडवाजवळ कोळगावातील त्यांच्या फार्म हाऊसवर

Read More »