डोनाल्ड ट्रम्प यांच्या डाएटबद्दल धक्कादायक माहिती, थेट दिवसातून तब्बल 12..
डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डाएटबद्दल नुकताच मोठा खुलासा झाला. डोनाल्ड ट्रम्प यांचा डाएट ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसच्या डेबलवर एक खास बटन आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे जगातील टॉप नेत्यांपैकी एक आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ते अध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांची खास काळजी घेतली जाते. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. जर डोनाल्ड ट्रम्प यांचा डाएट तुम्ही ऐकला तर तुम्हाला मोठा धक्का बसेल. डोनाल्ड ट्रम्प यांना कोक प्रचंड आवडतो. सलाद, स्मूदी हे त्यांच्या डाएडमध्ये अजिबात नसते. डोनाल्ड ट्रम्प नक्की काय खातात काय पितात याच्यावर बारीक लक्ष असते. डोनाल्ड ट्रम्प कोक पितात पण ते असे तसे नाही तर डाएट कोक पितात. रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प दिवसभरात 12 केन कोक पितात. अमेरिकेचे सूत्र आपल्या हातात घेण्यापूर्वीपासून ते डाएट कोक पित होते. व्हाऊट हाऊसमध्ये त्यांच्या डेस्कवर एक बटन आहे,ज्याच्या माध्यमातून ते दरवेळी नवीन डाएट कोक मागू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानापिण्यात असे काही घटक आहेत, ज्यांना अनहेल्दी मानले जाते. त्यांच्या डेस्कवर एक असे बटन आहे, ज्याच्या माध्यमातून जे डाएट कोक मागवतात.
दिवसभरातून ते 12 वेळा वेगवेगळे डाएट कोक मागवतात. एका केनमध्ये 144 आऊंट ऑर्टीफिशियल ऐड असते, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ कायमच असे कोक पिण्यास मनाई केली जाते. केनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते. ज्यामुळे नुकसान होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डाएटमध्ये कोकसोबतच फास्ट फूडचा देखील असते. डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी कोरी लेवांडोव्यकी आणि डेविड बॉसी यांनी सांगितले की, केफसी, मॅकडोनॉल्डस, पिज्जा आणि डाएट कोक चार फेवरेट त्यांचे फूड ग्रुप आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात या गोष्टी कायमच स्टोर असतात. रात्रीच्या जेवणात मॅक्स, फिलेट ओ फिश सॅंडविच आणि चॉकलेट मॉल्टन हे देखील त्यांच्या जेवणात असतात. 2400 कॅलरीज त्यांच्या जेवणात असतात. डोनाल्ड ट्रम्प यांना कॉफी प्रचंड आवडते. हाईट हाऊसच्या डिनरमध्ये असे स्कूप ऐवजी आयस्क्रीम दिले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांना ओरियो, वियना फिंगर्स आणि चिप्स आवडतात हे पाहुण एअरफोर्स देखील हैराण झाले होते.
हेच नाही तर व्यायामाच्या सेड्यूलची खिल्ली उडवताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांना भाज्या नसलेले केचप आवडते, यासोबतच मीटही खूप जास्त शिजलेले त्यांना आवडते. डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड कॅलरीज असलेले जेवण आवडते. डोनाल्ड ट्रम्प 4 ते 5 तास झोपतात. डोनाल्ड ट्रम्प हेल्दी लाईफस्टाईलपेक्षा इच्छाशक्ती महत्वाची असते, हे सांगताना दिसतात.